युवक मित्रमंडळ केळवे सुवर्णमहोत्सवी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा, ढोलताशांच्या गजरात देवीच्या भव्य मिरवणूक सोहळा संपन्न.

२६ जानेवारी १९७० रोजी स्थापन झालेल्या युवक मित्रमंडळाने त्याच वर्षापासून नवरात्रोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.मागची ४९ वर्ष ही परंपरा ३ वेगवेगळ्या पिढ्यांनी सुरु ठेवली असून ह्यावर्षी ह्या उत्सवाचे सुवर्ण महोत्सवी…

दोन दिवस हातात घातलेले घड्याळ अखेर काढले;अमित घोडा पुन्हा शिवसेनेत ?

पालघर(प्रतिनिधी)-पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार अमीत घोडा यांना स्वगृही आणण्यास एकनाथ शिंदे यशस्वी झाले आहेत.दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करत पालघर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज…

‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियाना अंतर्गत यशोधरा वस्ती स्थर संघातर्फे विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन..

प्रतिनिधी : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला मिळणारा प्रतिसाद आणखी वाढवण्यासाठी आणि गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी “स्वच्छता हीच सेवा” या अभियानाची सुरवात केली. स्वच्छता मोहिमेला…

बहुजन महा पार्टी तर्फे नालासोपारा विधानसभेचे अधिकृत उमेदवार मोहसीन शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला…

कॉंग्रेस पक्षात अनेक वर्ष काम केलेले व त्या पक्षाचे विरारचे अध्यक्ष मोहसीन शेख यांना कॉग्रेस पक्षात न्याय मिळत नसल्याने तसेच कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रत्येक विधानसभा निवडणूकीत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा…

वसई-विरारमध्ये निशाणी शिट्टी वरून पुन्हा राजकीय युद्ध होण्याची चिन्हे ?

लोकसभा निवडणूकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने बहुजन महा पार्टीला संपूर्ण भारतभर निवडणूक चिन्ह ‘शिट्टी’ ही निशाणी दिली होती सदरचे चिन्ह हे बहुजन महा पार्टीसाठी राखीव असल्याचे मत जिल्हाधीकारी तथा जिल्हा निवडणूक…

” निवडणुक अन कार्यकर्ता “

” निवडणुक अन कार्यकर्ता “ विधानसभा निवडणुक प्रचार जगो जागी सुरु झाले . उमेदवारा पेक्षा कार्यकर्ते प्रचारात जास्त सक्रीय दिसले . सुलभ शौचालयाच्या भिंती निवडणुक घोष वाक्यांनी भरल्या . स्मशान/…

सारे विक्रम मोडले,निवडणूक एकतर्फी होणार?

काल आ.क्षितिज ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी जो जनसागर उसळला तो *भूतो न भविष्यती* असा होता. तरुणाईचा उत्साह अक्षरशः ओसंडून जात होता.हे शक्तिप्रदर्शन नव्हते,तर अलोट प्रेमाचे ते प्रतिक…

हसावे कि रडावे,हे वसईकराना कळेनासे झाले आहे ?

वसई व नालासोपारा विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे.प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार मैदानात उतरवले आहेत.बविआ,सेना व मनसे असे तीन प्रमुख राजकीय पक्ष एकमेकासमोर उभे ठाकले आहेत.या दोन्ही जागी अपक्षांची रेलचेल…

” श्रध्दांजली आरे “

======================= ” श्रध्दांजली आरे “ रात्रीत घात केला या निष्ठुर पर्यावरण प्रेमी सरकारनी. रात्रीत खेळ केला या झाडे वाढवा म्हणाऱ्याच सरकारनी. काय ह्याच खर ? काय खोट हे बोलतात, ते…

” विद्यमान उपेक्षीत ठरले “

======================== ” विद्यमान उपेक्षीत ठरले “. शिवसेनेला गनिमीकाव्यने लागतोय सुरुंग उमेदवारांची यादी सांगण्यात शिवसेना दंग भाजपात सर्व उमेदवारांची घोषणा झाली विद्यमान उमेदवारांची गळती भाजपने केली काही ठिकानी भाजपमध्ये दिसते बंडखोरी…