दलित पँथरच्या वतीने पालघर येथे संविधान गौरव दिन साजरा

आज दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी भारतीय संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील पँथर्सच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक व हुतात्मा चौक पालघर येथे संविधान गौरव दिन साजरा करण्यात आले.…

आता वसई औद्योगिक पट्ट्यातील कामगारांना रविवार सुट्टी!

वसई : वसई औद्योगिक पट्ट्यातील कामगारांना दर शुक्रवार असणारी साप्ताहिक सुट्टी आता रविवार केली जाणार आहे. 1 डिसेंबर पासून याची कार्यवाही होईल असे महावितरणाने आदेश कडून कळवले आहे. त्यामुळे वसई…

संविधान गौरव समिती तर्फे विरार येथे संविधान दिन साजरा..

प्रतिनिधी : संविधान गौरव समिती, वसई तालुका यांचे विद्यमाने ७० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात अण्णासाहेब विद्यामंदिर, विरार पूर्व या शाळेच्या भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात संविधानाचे शिल्पकार…

26/11 दिनाच्या दिवशी शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली म्हणून पालघर पोलीस दलाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

पालघर जिल्ह्यात पोलीस दलाकडून दिनांक 26-11-19 रोजीच्या अनुषंगाने शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पालघर पोलीस…

वसईतील 14 अनधिकृत शाळांवर अखेर कारवाई गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ?

वसई : (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीत तयार झालेल्या आणि होत असलेल्या अनधिकृत शाळांनी शिक्षणाचे अक्षरक्ष: बाजारीकरण मांडले आहे. मध्यंतरी जिल्हा शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांमध्ये पालकांना त्यांच्या मुलांना…

वसई-विरार महापालिकेत टेंडर घोटाळा ठेका अभियंता विवेक चौधरीची हकालपट्टी करा – महेश सरवणकर

वसई/विशेष प्रतिनिधी वसई-विरार महापालिका प्रशासनाने टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आधीच खासगी ठेकेदाराला प्रभाग समिती ‘एच’मधील रस्त्यांवरचे डिव्हायडर, झाडे आणि खांब रंगविण्याचे काम दिले आहे. कार्यादेश नसताना तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण…

“राष्ट्रीय विधी सेवा दिवस” च्या अंतर्गत तालुका विधी प्राधिकरण ,पालघर व सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा जनजागृती मोहीम संपन्न.

“राष्ट्रीय विधी सेवा दिवस” या उपक्रमाचे आयोजन दि.०९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ दरम्यान करण्यात आले. सदर उपक्रमांतर्गत पालघर तालुका विधी प्राधिकरण व सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचे पॅरालिगल व्हाॅलेंटियर मार्फत…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या तिसऱ्या पर्वाची दमदार सुरुवात

आज दिनांक २३/११/२०१९ रोजी सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या तिसऱ्या तुकडीचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. पालघर जिल्ह्यातील पहिले विधी महाविद्यालय म्हणून नावारूपाला आलेले सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालय,दोन वर्षांच्या यशस्वी घौडदौडीनंतर…

अजित पवारां साेबत गेलेले बहूतांशी आमदार परतले ?

मुंबई, 23 नोव्हेंबर : राष्ट्रवादीतून एक गट फोडून अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या…

झारखंड राज्याच्या निवडणुकीच्या रिंगणात बहुजन महापार्टी तर्फे उमेदवारीची यादी जाहीर।

बहुजन महा पार्टीची झारखंड येथील राजधानी रांची या ठिकाणी झारखंड राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात एक विशेष बैठक आयोजित करून झारखंडच्या विधानसभा निवडणुकीमध्ये इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांची चाचपणी सुरु…