रिलायन्स जिओने पालिकेचे आदेशही बसविले धाब्यावर भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम भरदिवसा सुरूच रिलायन्स जिओला कार्यकारी अभियंता राजेंद्र लाडचे अभय ?
वसई(प्रतिनिधी)-भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सध्या रिलायन्स जिओ द्वारा सुरू आहे. याबाबत पालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर काम बंद करण्याचे…
वसईतील सात खासगी ट्रॅव्हल्सविरोधात कारवाई!
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांची माहिती विरार : उन्हाळी सुट्टीनिमित कोकणात जाणार्या प्रवाशांना जादा भाडे आकारल्याप्रकरणी वसई परिवहन विभागाने…
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात गेल्यावर्षी पूर आला आणि त्यावेळी शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांचा मालमत्ता कर माफ करावा म्हणून निवेदन देण्यात आले
महानगरपालिकेने देखील नोव्हेंबरमध्ये झालेल्या महासभेत आपत्तीग्रस्ताचा मालमत्ताकर माफ करण्याचा प्रस्ताव पास केला त्या अनुषंगाने येत्या २०१९-२० च्या मालमत्ताकरात त्याचीअंमलबजावणी करण्यात…
अपंग जनशक्ती संस्थेच्या पाठपुरव्याला यश अखेर वसई तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी योजना विभाग तसेच वसई पंचायत समिती कार्यालातील दिव्यांग विभाग तळ मजल्यावर घेण्यात आला
अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदास जयवंत केंगार व संस्थेचे पदाधिकारी यांनी वसई तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी योजनांची माहिती घेण्यासाठी…
भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकताना रिलायन्स जिओ कडून नियमांचे उल्लंघन रात्री काम करण्याची परवानगी असताना भरदिवसा केबल टाकण्याचे काम
वसई(प्रतिनिधी)-वसईत ठिकठिकाणी रिलायन्स जिओद्वारा भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. वसई विरार मनपाच्या बांधकाम विभागाने अनेक अटी…
अभिजीत राणे यांच्या वरील दुसरा हल्ला फसला !
अवघ्या आठवडाभरात पुन्हा हल्ला मागील आठवड्यात संपादक आणि कामगार नेते अभिजीत राणे यांच्या निवासस्थाना समोर उभ्या त्यांच्या कार वरील हल्ल्याची…
नालासोपारा येथील प्रख्यात पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीमध्ये रक्ततपासणीत गोलमाल,रूग्णांच्या जीवाशी होतोय खेळ
नालासोपारा पश्चिम येथील गेले विस वर्षे प्रख्यात असलेल्या एका पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीमध्ये एका रूग्णाला आपल्या रक्ताच्या चाचण्यांचा आलेला अहवाल पाहून जबर…
पूरमुक्त वसईसाठी लोकसत्ता आयोजित कार्यक्रमात शशी सोनावणे ह्यांनी एक प्रश्न विचारला :
“वसई विरारची लोकसंख्या सामावून घेण्याची क्षमता किती आहे” आयुक्तांचे उत्तर : तसा कोणी अभ्यास करत नाही. २००१ च्या गणनेनुसार ३…
वसई येथील पापडी तलावाचे सुशोभीकरण वादात ठेकेदाराकडून रेतीऐवजी ग्रीटपावडरचा वापर मुकेश ब्रदर्सचा ठेका रद्द करण्याची सामाजिक संघटनांची मागणी
वसई(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेने शहरातील तलाव सुशोभित करून शहरवासीयांसाठी विरंगुळ्याचे केंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.पण या तलाव सुशोभीकरणाच्या प्रकियेत ठेकेदारांनी मात्र…
कारगिलनगर रस्त्याची धूळधाण! जलवाहिनी टाकण्यासाठी खोदला रस्ता धुळीमुळे नागरिक, दुकानदार त्रस्त
विरार, दि. 5 – मागील एक महिन्यापासून विरार-मनवेलपाडा भागात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे, मात्र ही जलवाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात…