युवाशक्ती फॉउंडेशन तर्फे नायगाव येथे सेन्टेरी पॅड चे महिलांना वाटप करण्यात आले. कर्मवीर स्नेहा जावळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आले.
युवाशक्ती फाऊंडेशन नेहमी वेगळ्या पण महत्वाच्या मुद्दयांवर काम करते, हीच या संस्थेची ओळख आहे. असाच एक महत्वाचा पण वेगळा उपक्रम…