गुन्ह्यावर प्रभावी प्रतिबंध करण्याकरिता पोलीस आयुक्तालय सुरु करा :- शमशुद्दीन खान
मिरा-भायन्दर, वसई, तालुका व पालघर तालुका या क्षेत्रामध्ये नागरी वसाहती, गृह संकुले, सोसायट्या यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापरिसरात लहान मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात असून कंपन्यायांमध्ये एकत्रित काम करणारे कामगार,राजकीय…
ग्रामीण भागातील मोबाईल सेवा नॉट रिचेबल माजी खासदार बळीराम जाधव यांनी घेतली तहसिलदारांची भेट…
वसई : (प्रतिनिधी) : यंदाच्या अतिवृष्टीत वसई पूर्वेतील ग्रामीण भाग पुराखाली गेला आहे. सध्या येथील जनजीवन पुर्वपदावर येत असले तरी पुराच्या पाण्यामुळे मोबाईल टॉवरचे नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील मोबाईल सेवा…
ही जनतेची सरकार नसून नालायक लोकांची सरकार आहे :- शमशुद्दीन खान
राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री जयकुमार रावल यांनी पुरस्थिती असलेल्या क्षेत्रातील नागरिकांची चेष्ठा करणारे असे शासन निर्णय पारित केले आहे सदरच्या शासन परिपत्रकात असे नमूद आहे की, दोन…
मानवधिकारच्या दोन सदस्यांना रंगेहाथ अटक ?
नालासोपारा: विरार परिसरातील पुस्तक विक्रेत्याकडून खंडणी घेणाऱ्या मानवाधिकार संघटनेच्या दोन सदस्यांना 15 हजार रुपये रोख रक्कम घेताना पोलिसांनी दोघांना अटक केली असून फरार सदस्यांचा शोध घेत तपास करत आहे. विरार…
विरार शासकीय ग्रामीण रूग्णालय येथे दिव्यांगाना ऑनलाईन….
दिव्यांगाना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन मेडिकल प्रमाणपत्र सक्तीचे केले असल्यामुळे तसेच ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिव्यांगाना विरार शासकीय ग्रामीण रुग्णालयात तारेवरची मोठी कसरत करून हेळसांड होत आहे.तसेच प्रमाणपत्रासाठी सकाळी…
बहुजन महा पार्टीने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वसई तालुक्यातील 150 अनधिक्रूत शाळा चालकांवर होणार गुन्हा दाखल ?
वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून वसईत बेकायदा अनधिक्रूत बांधकाम मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांना फसवण्याचे काम येथे प्रगतीपथावर असताना अवैध शाळा शाळा चालकही वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात…
भारतातील स्त्रिया सुरक्षित आहेत का ?
भारत पुरुषसत्ताक देश असला तरी हिंदुस्थानाने इथल्या स्त्रियांना “मनुस्मृती” प्रमाणे अतिशय घृणास्पद वागणूक दिली आहे,पूर्वीपासून बालविवाह,केशवपन,सती प्रथा,कावळा शिवला,बुरखा,देवदासी अशा हिडीस प्रथा लादून स्त्रियांच्या चारित्र्याचे मूल्य-मापन करण्याचा ठेका जणू इथल्या व्यवस्थेनेच…
अनधिकृत शाळांवर अखेर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात वसईतील 18 शाळांवर गुन्हे दाखल; संपूर्ण वसईत 150 अवैध शाळा ?
वसई : (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन स्थापन झाल्यापासून बेकायदा बांधकामांची जंत्री मोठ्या प्रमाणात वाजली आहे. सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांना फसवण्याचे काम प्रगतीपथावर असताना अवैध शाळांनी दुकान मांडले आहे.…
प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एक पाऊल समाजसेवेकडे
वैतरणा रेल्वे स्थानकात प्रवाशांना प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचण्यासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे सबवे . परंतु त्याच सबवेमध्ये मागील ३ दिवसंपासून मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते . वैतरणा स्टेशन अधीक्षक श्री मदन शर्मा…
गोखीवरे येथे उडीपी कृष्णा वेज रेस्टाँरेन्ट व गँन्ड रेसिडेन्सी हाँटेल लाँजिगच्या वाढीव बांधकामावर कारवाईस पालिकेची चालढकल ?
संरक्षण देणाऱ्या भ्रष्ट ठेका अभियंता युवराज पाटील या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी वसई(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेच्या प्रभाग समिती जी अंतर्गत येणाऱ्या गोखीवरे येथे मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे खुलेआमपणे उभी राहत आहेत या…
