वसई पूर्व सातिवलीतील अनधिकृत बांधकामावर अखेर कारवाई! – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्यांचा निर्णायक दबाव कामी आला
वसई | प्रतिनिधीवसई पूर्वेतील सातिवली परिसरात मानव रेसिडेन्सी समोर असलेल्या सर्वे नंबर ५० वरील अनधिकृत बांधकामावर अखेर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. ही कारवाई साधी प्रशासनिक प्रक्रिया नसून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…
फादरवाडीतील आगीच्या घटनेनंतर अनधिकृत बांधकामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार का?
नोवा इंडस्ट्रियल इस्टेट समोरील फादरवाडी परिसरातील तबेल्याजवळ अनधिकृत औद्योगिक गाळ्यांची वाढ — स्थानिकांनी व्यक्त केली चिंता!वालीव विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप वसई / प्रतिनिधी :फादरवाडी परिसरात गुरुवारी…
वातानुकूलित यंत्रे हटवा : प्रा. डी. एन. खरे यांचे आयुक्तांना पत्र
विरार | दिनांक २६ जून २०२५वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयासह इतर प्रभाग कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या वातानुकूलित यंत्रांचा वापर हा शासन निर्णय क्रमांक शा.का.जा.-१०२२/प्र.क्र.१३/२२, दिनांक २५ मे २०२२ च्या अटींचा भंग असल्याचा…
लोकशाही रक्षणासाठी समाजवादी संघटनांचा निर्धार — जॉर्ज फर्नांडिस यांच्या सहकाऱ्यांचा गौरव
मुंबई | प्रतिनिधीआणीबाणीच्या काळातील ऐतिहासिक संघर्ष आठवत, आजच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत लोकशाहीचे मूल्य जपण्याचा निर्धार विविध समाजवादी संघटनांनी केला. मुंबई लेबर युनियनच्या पुढाकाराने आणि के. सी. कॉलेज, चर्चगेट येथे पार पडलेल्या…
समाजवादी विचारसरणीच्या कामगार संघटनांचा संयुक्त मेळावा — २५ जूनला चर्चगेटमध्ये भव्य एकजूट!
मुंबई | प्रतिनिधी जॉर्ज फर्नांडिस यांच्या जयंती व आणीबाणी विरोधी दिवसाच्या निमित्ताने समाजवादी विचारसरणीला मानणाऱ्या विविध कामगार संघटनांचा संयुक्त मेळावा बुधवार, २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता के. सी.…
“घनकचरा ठेकेदार, माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांची लूटसाखळी — आयुक्तांचे गप्प समर्थन?”
एकाच वेळी दोन-दोन महापालिकेत कार्यरत दाखवलेले बनावट मजूर, ‘बायोमेट्रिक हजेरी’ टाळून उकळलेली बनावट बिले, महापालिकेच्या कंत्राटी व्यवस्थेचा खुला खेळ आणि माहिती अधिकारात केवळ ०१% माहिती देऊन जनतेची फसवणूक करणारे अधिकारी…
वसई-विरार महानगरपालिकेसमोर ‘भीक मागो आंदोलन’; दलितांना न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट आक्रमक
वसई | प्रतिनिधी सातिवली परिसरातील राजदीप इंडस्ट्रियल आणि इतर भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर अद्याप कारवाई न झाल्यामुळे आणि दलित समाजावरील अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गटाकडून ‘भीक मागो…
गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झुंज – ‘शंभूराजे मिशन’कडून मुख्यमंत्री यांना साकडे!
वसई, १८ जून २०२५:माळवाडी (ता. पलूस, जि. सांगली) येथील ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे असलेली सामाजिक समजूत दृष्टीकोनातून सकारात्मक…
“बदली डहाणूला… पण नालासोपाऱ्यात शिक्का, स्वाक्षऱ्या आणि गुन्हे!”
तलाठ्याचा सरळ अधिकारबाह्य कारभार; पद नसतानाही गुन्हा दाखल, सरकारी यंत्रणेला ठेंगा!नालासोपारा (प्रतिनिधी): शासनाने बदली आदेश काढून देखील एक तलाठी स्वतःच्या राजकीय, प्रशासकीय किंवा व्यक्तिगत हितासाठी दुसऱ्याच कार्यालयात जाऊन सरकारी शिक्कामोर्तब…
