Latest Post

वसई-विरारच्या पाचू बंदर स्मशानभूमीत कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांची मुजोरी; सुट्टीच्या दिवशी नारळांची चोरी करत म्हणाले, “आम्ही आमच्या मर्जीचे मालक!” पाचूबंदरात भंगार व्यावसायिकांची मनमानी; कचऱ्याला आग लावून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ वाघोली येथील वाघेश्वरी मंदिर परिसरातील गार्डनमध्ये नवीन व्यायाम साहित्य; नगरसेविका ॲड. दिप्ती भोईर यांच्या पाठपुराव्याला यश ठेक्यावरील आरोग्य निरीक्षकांसाठी स्थायी कर्मचाऱ्यांच्या हक्कांना हरताळ; मनपा प्रशासनाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या स्पर्धेत गणेश मंडळांवर बक्षिसांचा वर्षाव; नाट्यगृहातील AC बंद असल्याने पालकमंत्र्यांची प्रशासनावर नाराजी

वीर महाराणा प्रताप,कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतीय जनता पार्टी एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विनम्र अभिवादन…

इतिहासातील महापराक्रमी मेवाडचे राजे वीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी व एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार पेठेतील…

सत्पाळा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सह सदस्य अपात्र अतिरिक्त विभागीय कोकण आयुक्तांचा आदेश

नालासोपारा:- वसई तालुक्यातील सत्पाळा ग्रामपंचायत विविध प्रकरणामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सह सदस्यांच्या मालमत्ता कराच्या थकबाकी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायत माजी सरपंच अनिल…

कुंडलीत मृत्यूयोग आणि खालच्या जातीचा ठपका लग्नाला नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या…

वसई (प्रतिनिधी):- ‘तुझ्या कुंडलीत मृत्यूयोग आहे आणि तू खालच्या जातीची आहेस’ असे सांगून लग्नाला नकार दिल्याने २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वसई पोलिसांनी मुलीचा प्रियकर आणि त्याच्या वडिलांना…

पोमण सारजामोरी परिसरात अनधिकृत डांबर व क्रशर प्लांटमुळे प्रदूषणाचा विळखा ?

वसई (प्रतिनिधी) :- वसई तालुक्यातील पोमण ग्रामपंचायत हद्दीतील सारजामोरी गाव परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या डांबर मिक्सिंग प्लांट व क्रशर प्लांटमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर…

वसईतील क्षितिज रिसॉर्टला महसूल विभागाचे अभय ?

मंडळ अधिकाऱ्यांचे निष्कासनाचे आदेश फाट्यावर ! कारवाई होणार ? Anc :- वसईतील सत्पाळा येथील क्षितिज रिसॉर्टचे बांधकाम अनधिकृतपणे शासकीय जागेत केलेले असल्याने सदर बांधकाम निष्कसनाचे आदेश तहसीलदार महसूल विभागाला प्राप्त…

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार वादळामुळे नुकसान झालेल्या डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

पालघर,दि.07:-डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू येथे दि.6 मे,2025 रोजी झालेल्या वादळामुळे 40 ते 50 बोटी व 10 ते 12 घरांचे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी डॉ.इंदू राणी जाखड यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनानुसार…

वसई विरार महापालिकेत घन कचरा विभागात भ्रष्टाराचा सुगंध ! मृतकांच्या नावाने पैसे उकळण्याचा ठेकेदारांचा घाट ?समाजसेविका रुबिना मुल्ला यांना माहिती देण्यास महापालिकेची टाळाटाळ,लोकायुक्त कार्यालयाकडून संबंधितांवर कारवाई होणार ?

विरार (प्रतिनिधी) : वसई विरार महापालिकेच्या घन कचरा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप समाजसेविका रुबिना मुल्ला यांनी केला असून यामुळे महापालिका प्रशासनाला प्रचंड नुकसान सोसावं लागत असल्याने रुबिना…

वसई विरार महापालिका अखत्यारीतील राजीवलीतील आरसी मारुती विद्यालयाच्या इमारतीच्या अनधिकृत बांधकामाला कोणाचा आशीर्वाद ? सामाजिक कार्यकर्ता जावेद खान यांची संबंधितांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

वसई (प्रतिनिधी) :- वसई विरार शहर महापालिकेच्या हद्दीतील मौजे राजीवली येथील सर्व्हे नंबर १५६/२ या जमिनीवर उभारण्यात आलेली आरसी मारुती हायस्कूल आणि कनिष्ठ विद्यालयाची इमारत अनधिकृत असल्याचे सामाजिक कार्यकर्ता जावेद…

You missed