Tag: #गुडटचबॅडटच

श्रीमती ताराबाई वर्तक अकादमीत बालसुरक्षा व ‘गुड टच, बॅड टच’वर विशेष मार्गदर्शन व्याख्यानमाला

​विरार (पूर्व) : विद्यार्थ्यांमध्ये बालसुरक्षा, सुरक्षित-असुरक्षित स्पर्श आणि लैंगिक अत्याचारापासून स्वसंरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विरार (पूर्व) येथील श्रीमती ताराबाई वर्तक अकादमी (CBSE) मध्ये एका विशेष मार्गदर्शन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.…