Tag: #AdministrativeFailure

युवाशक्ती एक्सप्रेसच्या पाठपुराव्याला अखेर यश! संशयास्पद सरकारी धान्य प्रकरणात दोन दिवसांनी FIR; चालकावर गुन्हा, पण वाहनमालकासह ‘मोठे मासे’ अजूनही कारवाईपासून दूर?

१३ जुलैला ट्रक पकडला… गोदाम सील झाले… ३५० गोणी गहू जप्त… तरी दोन दिवस FIR नव्हता; अखेर १५ जुलै रोजी रात्री ११.१५ वाजता गुन्हा दाखल प्रतिनिधी | युवाशक्ती एक्सप्रेस |…

वसईत खाण माफियांनी कायद्याला गाडले! महसूल विभागाच्या डोळ्यादेखत RTI सामाजिक कार्यकर्ताची हत्या; ‘मंडळ अधिकारी’ संशयाच्या भोऱ्यात

वसई-विरार (विशेष प्रतिनिधी): एकीकडे पारदर्शक प्रशासनाचा डांगोरा पिटला जात असताना, दुसरीकडे वसई-विरारच्या भूमीवर खाण माफियांचे ‘खूनी’ तांडव सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अवैध उत्खननाची तक्रार करण्यासाठी गेलेल्या RTI…

धुमाल नगरमध्ये अनधिकृत बांधकामाला ‘अभय’; महापालिकेचा पथक कारवाई न करताच माघारी!

हजारो चौरस फुटांचे अवैध साम्राज्य; सहाय्यक आयुक्तांच्या भूमिकेवर संशयाची सुई ​ ​ विशेष प्रतिनिधी, नालासोपारा वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘जी’ अंतर्गत येणाऱ्या धुमाल नगर परिसरात कायद्याची पायमल्ली करत सुमारे ४…