Tag: #hitendrathakur

नाळा गावातील प्रश्नांवर तोडगा; नगरसेविका ॲड. दिप्ती भोईर यांचा महापौरांकडे पाठपुरावा

​युवाशक्ती एक्सप्रेस वृत्त, वसई-विरार ​वसई-विरार शहरातील नाळा गावातील प्रलंबित समस्या आणि नागरी विकासकामांना गती देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू झाला आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका ॲड. दिप्ती चेतन भोईर…

…तर वसई-विरार बुडणारच! कॅपिटल मॉलसमोरील बेकायदेशीर मातीभरावाचा मोठा फटका; एलायस डिसिल्वा यांचा प्रशासनावर थेट हल्ला

प्रतिनिधी, नालासोपारा दरवर्षी पावसाळा आला की वसई, विरार आणि नालासोपारा जलमय होणे ही आता केवळ ‘नैसर्गिक आपत्ती’ राहिलेली नाही, तर तो वसई-विरार महानगरपालिका (VVMC) आणि महसूल प्रशासनाच्या भ्रष्ट व ढिसाळ…

वसई-विरार मनपा प्रशासनाला ‘सफाई’ चपराक! ७ दिवसांत खुलासा सादर करा, अन्यथा ८ व्या दिवशी थेट कारवाई; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचा सज्जड दम

​वसई-विरार शहर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाप्रकरणी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. सफाई कर्मचाऱ्यांची पिळवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही,…

वसई-विरार महापालिकेत सुरक्षा रक्षक ‘बायोमॅट्रिक’च्या तावडीतून मुक्त?

आस्थापना विभागाच्या मेहेरबानीने काही जणांचा ‘पगार फुल, ड्युटी गुल’; संगणमताने भ्रष्टाचाराचा खेळ ​ ​वसई: (प्रतिनिधी) वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात सध्या १५५ सुरक्षा रक्षक कार्यरत असताना, त्यातील काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या…

वसईत भूमाफियांचा ‘राज’रोस धुमाकूळ; प्रशासकीय यंत्रणेच्या ‘नाकावर टिच्चून’ शासकीय जमिनीवर सर्जिकल स्ट्राईक!

​प्रतिनिधी विशेष, वसई: वसई-विरार शहरात सध्या कायद्याचे राज्य आहे की भूमाफियांचे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ‘शून्य अतिक्रमण’ धोरणाच्या वल्गना करणाऱ्या महानगरपालिकेच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून राजावली गावात चक्क…

जनतेचा विकास हाच केंद्र बिंदू : अजीव पाटील!

अजीव पाटील हे वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली नेते आहेत. पक्षाचे संघटक-सचिव म्हणून त्यांनी केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. अजीव…

कामगार नेते रमेश भारती,युवाशक्ती एक्सप्रेसचे संपादक तुषार गायकवाड यांनी घेतली पवार साहेबांची भेट…

वसई (प्रतिनिधी) – दिनांक १२ मार्च २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या यांच्या जयंती दिनी कामगार नेते रमेश भारती यांनी स्व. मा.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मूर्तीना प्रथम अभिवादन…

नालासोपारा पूर्वेतील गावमौजे मोरे येथील सर्व्हे क्रमांक 189, हिस्सा क्र.4/ए या भूखंडावरील बांधकामावर पालिका प्रशासन मेहेरबान

♦️पालिकेच्या स्थळ पाहणीत मोठ्या प्रमाणात वाढीव बांधकामं; कारवाई मात्र शून्य ♦️हरी शंकर जयस्वाल यांचे आजपासून पालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण वसई : (प्रतिनिधी) :

राष्ट्रवादी कामगार युनियनच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी शिवाजी सुळे व जिल्हा उपाध्यक्ष पदी अनिता सातपुते यांची निवड…

नालासोपारा (प्रतिनिधी ): दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी नालासोपारा पश्चिम येथील राष्ट्रवादी च्या कार्यलय मध्ये राष्ट्रवादी कामगार युनियचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश भारती यांची उपस्थिती मध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी…

” 2022 BBC न्यूज च्या आंतरराष्ट्रीय कर्तृत्ववान शंभर महिलांच्या यादीत स्नेहा जावळे यांचे नाव “

नायगाव (प्रतिनिधी ) स्नेहा जावळे आज एक समाजसेविका, टॅरो कार्ड रीडर, हस्ताक्षर रीडर, रेकी ग्रँडमास्टर, लेखिका, थिएटर कलाकार अशी इंटरनॅशनल ओळख आहे . पण त्यांच्या चेहऱ्यावरचा इतिहास त्यांच्या भूतकाळात जायला…