Tag: #JaiAdivasi

संयुक्त आदिवासी हक्क संरक्षण महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; पालघर जिल्ह्यातील १८ आदिवासी संघटना एकाच छताखाली!

पालघर, १६ सप्टेंबर २०२६ (विशेष प्रतिनिधी): पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीन, अस्मिता आणि संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी आता जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांनी ऐतिहासिक एकजूट साधली आहे. आज, १६ सप्टेंबर…

You missed