Tag: #LocalGovernance

ठेक्यावरील आरोग्य निरीक्षकांसाठी स्थायी कर्मचाऱ्यांच्या हक्कांना हरताळ; मनपा प्रशासनाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर

महानगरपालिकेतील प्रकार; आयुक्तांच्या आदेशानंतरही अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांकडे फाईल दडपून ठेवल्याचा आरोप (विशेष प्रतिनिधी) वसई-विरार: महानगरपालिकेच्या सेवेतील पात्र आणि हक्कदार स्थायी कर्मचाऱ्यांना डावलून कंत्राटी (ठेक्यावरील) दोन आरोग्य निरीक्षकांना डावलून पदे लाटल्याचा…

वसई-विरार पालिकेत अजब कारभार: पात्र स्थायी कर्मचाऱ्यांना डावलून ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना ‘आरोग्य निरीक्षक’ पदाची बक्षिसी!

कायद्याच्या नियमांना हरताळ फासून प्रशासकीय फेरबदल; स्थायी निरीक्षकांना ठेकेदाराच्या हाताखाली काम करण्याचे फर्मान ​ ​वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या सुरू असलेल्या मनमानी आणि नियमबाह्य कारभाराने नवीन उच्चांक गाठला…

वसई-विरार पालिकेत ‘अनाधिकृत’ चा सुटसुटीत कारभार!

कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीतही मोठा घोळ; ‘द व्हाईस ऑफ वसई पीपल’ चा महापालिकेवर जोरदार घणाघात. • मोकळ्या भूखंडांवर पत्राशेड, तर नियमांची पायमल्ली करून उभ्या राहतायत शाळा! • आमरण उपोषणाचा इशारा दिल्यावरच…

You missed