Tag: #MahatmaGandhi

‘महात्मा गांधी हे मजबुतीचे नाव’ ताडदेवमध्ये व्याख्यान; गैरसमज आणि अफवांवर पुराव्यासह भाष्य

मुंबई प्रतिनिधी : महात्मा गांधी हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून मजबुतीचे नाव आहे. त्यांच्याबद्दल जाणूनबुजून पसरवण्यात आलेल्या अनेक शंका आणि अफवांचा पुराव्यानिशी समाचार घेणे आज गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रमुख…