Tag: #palgharcollector

वसई-विरार महापालिकेतील ४ प्रभाग उपअभियंत्याविना ठप्प – प्रशासनाचे दुर्लक्ष?

प्रतिनिधी | वसई, २६ मे – वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता श्री. सतीश शिंगाणे यांना पदावरून गेले एक महिना झाला आहे. मात्र, त्यांच्या कार्यक्षेत्रातील चार प्रभाग समित्यांसाठी अद्याप नवीन…

जावेद नासिर खान यांची ‘कामगार नेता’ मध्ये उपसंपादकपदी नियुक्ती

वसई : पत्रकारितेची आवड आणि सामाजिक भान याची दखल घेत ‘कामगार नेता’ या हिंदी पाक्षिकाचे संपादक अमोल गायकवाड यांनी जावेद नासिर खान यांची उपसंपादकपदी नियुक्ती केली. वसई पूर्व येथील दत्तानी…

विजेच्या शॉकने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू – लाईन न बंद करता झाड तोडण्याचे काम चालू!

प्रतिनिधी, वसई मर्सेस.रानशेत-वाडी परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. दयामाता चर्चजवळ झाड तोडण्याचे काम सुरू असताना लाईन बंद न केल्याने सुरज कुमार (वय २२) या तरुणाचा विजेचा शॉक लागून घटनास्थळीच मृत्यू…

ईडीकडून मोठ्या मगरमच्छांवर हल्ला; वसई पालिकेत मात्र लहान माशांना ‘सुवर्ण अभय’?

नोवा इस्टेटसमोरील अनधिकृत गाळ्यांना ‘सत्ता संरक्षण’? सहआयुक्त निलेश म्हात्रे आणि उपायुक्त दीपक सावंत यांचं ‘स्मरणशक्ती गमावलेलं मौन’ संशयास्पद! वसई | विशेष प्रतिनिधीराज्यात आर्थिक गैरव्यवहारांवर ‘ईडी’कडून धडाकेबाज कारवाई होत असताना, वसईतील…

पत्रकार संरक्षण कायद्याचंनोटिफिकेशन लवकरच निघणार

मुंबई :- पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकर काढण्यात येईल, पत्रकार सन्मान योजनेच्या अटी शिथिल करण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. पत्रकारांच्या दहा संघटनांनी एकत्र येत…

पोहरागड येथील अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याला 5 एप्रिल रविवार रोजी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा – डॉ.अरविंद पवार

(प्रतिनिधी) – बंजारा समाजासह वंचित, उपेक्षित,शेतकरी, ऊसतोड कामगार बांधवांची काशी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पोहरागड येथे दिनांक 5 एप्रिल, रविवार रोजी अखिल भारतीय बंजारा जनजागृती मेळाव्याचे आयोजन सर्व संत महंतांच्या व…

पतंजली योगपीठ संचालितपतंजली योग समिती वसई पालघर द्वारासहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर सुरू

वसई (प्रतिनिधी)- योगाचा प्रसार प्रचार करण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य व्यक्तींचे जीवनात असलेले योगाचे महत्व योगा मुळे आरोग्य निरोगी व सुदृढ कसे राहते. याबाबत पतंजली योगपीठ हरिद्वार संचालित पतंजली योग समिती मुंबई…

अनधिकृत बांधकामप्रकरणी जमीनमालकही सहआरोपी अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी सरकारची नियमावली

वसई, दि. १५: प्रतिनिधी वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने सर्व महापालिकांना मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. त्यात अनधिकृत बांधकामप्रकरणी जमीन मालकासह सहआरोपी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.…

रमजान महिना सुरू असल्याने मशिदीबाहेरील खाद्यपदार्थांच्या हात हातगाड्यांवर कारवाई नको…

रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधव संध्याकाळी नमाज पठणासाठी मशिदीत येत आहेत, त्यामुळे परिसरात काही गोरगरीब फळांसह खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लावत आहेत, परंतु महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या हातगाड्यांवर कारवाई केली जात…

शासनाने निश्चित केलेल्या रिक्षा भाडेदराचे फलक वसई-विरारमध्ये लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

शासनाने निश्चित करून दिलेले रिक्षाभाडेदराचे फलक ८ मार्च २०२५ या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वसई-विरार शहरात लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाला दिले आहेत. मनमानी…