वसईत विकासाच्या नावाखाली ७२० कोटींचा प्रोजेक्ट तर तब्बल हजारो कोटींचा महाघोटाळा ?
सी आर झेडच्या प्रथम श्रेणी मधील जमिनीवर सुरु आहेत इमारतींची बांधकामे? भाजपा महाराष्ट्र प्रदेश, केरळ प्रकोष्ट संयोजक उत्तम कुमार यांनी घेतली जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांची भेट ! एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास…
