Tag: #VasaiVirarCorporation

अधिकृत फटाके विक्रेत्यांवर अन्यायाची ‘कुऱ्हाड’; रस्त्यावरील बेकायदा विक्रीमुळे कायद्याचे निघाले ‘दिवाळे’!

​वसई-विरार महापालिका प्रशासनाचा दुटप्पी कारभार; नियमांचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांचा संतप्त सवाल, निष्पक्ष चौकशीची मागणी ​वसई (विशेष प्रतिनिधी) : दिवाळीच्या काळात नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी आणि फटाक्यांची विक्री नियमबद्ध व्हावी, यासाठी…