उद्योजकांच्या अडचणी संवाद आणि मार्गदर्शनातून सुटणार; महापौरांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा
वसई-विरारमधील २० प्रमुख उद्योजकांचा सहभाग; महापौर अजीव पाटील यांची पुढाकार प्रतिनिधी, विरार: वसई-विरार शहराच्या औद्योगिक आणि व्यावसायिक विकासाला नवी गती देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. शहरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक…
