

” महाराष्ट्राचा जिव कंठी आला “
ईडी कर्यालय ते कृष्णकुंज ते पन्नास मिनीट
परतिची अव्यक्त !!
जनतेची आतुरता वाढली ईडी च्या बंद दारा
आडचा राज करा व्यक्त !!
पोलिसांनी कृष्णकुंज गाठताच सुटकेचा
असेल श्वास सोडला !!
मनसे सैनिकांसह महाराष्ट्र जिव कंठी
आणुन आहे ऐकण्या आतुरला !!
शांततेच्या पावत्या फाडत पोलिसांनी
मनसेचे पदाधिकारी निगराणीत ठेवले !!
चिदंबरम पेक्षा राज जी साठी इथे सरकारी
सुरक्षा यंत्रणेचे धाबे दणानले !!