

========================
“पावसाने गती मंदावली “
मुंबईसह उपनगरी पावसाच्या
पाण्यान तुडुंब भरली .
वसई पालघरची पावसाने तर
दैना उडाली .
मुंबईची परे लोकल 20 मिनिट
गती मंदावली .
वसई विरार तांत्रिक बिघाडाने
लोकल थांबली .
मुंबई महानगर पालिकांना आज
शाळांना सुट्टी जाहीर केली.
काल पासुन सतत पडणाऱ्या अती
पावसाने चाकरमानी पाण्यात.
कांजुरमार्ग विक्रोळी मार्गावर
रेलवे रुळ गेले पाण्यात.
पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी
वाहतुक कोंडी झाली .
वाहणात पाणी शिरुन वाहणांची
इंजिन बंद पडली .
पालीचा पुल पाण्याखाली गेला
मंगळवार रात्री पासुन पुल बंद.
इतक पाणी साठलय रस्ते बंद तरी
प्रशासन डोळे झाकुन दिसले अंध?
पुण्यातुन कोकणात जाणारी सर्व
वाहतुक ठप्प .
तरी आमच सरकार मुग निळुन
का बसलय गप्प ?
पवना धरण ही अता 100% तुडुंब
आहे भरले .
या पुरामुळे महाराष्ट्रात 200 गावांचे
संपर्क तुटले .
========================