” जागा वाटप घटस्थापना “
भाजप-शिवसेनेच्या युतीची
नवरात्रीत होतेय घटस्थापना .
जागा वाटपाचा तिढा सुटला
होणार युतिची प्रतिष्ठापना.
भाजप 144 तर शिवसेना 126
जागांवर युतीनुसार लढणार .
मित्र पक्षांना 18 आहेत त्या
जागावर ते लढणार .
पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद
कोणाच्या पदरी हे गुपीत अजुन.
अरे ठरलय ना तुमच ? मग सांगा
की जनतेला ठाम वाजवुन .
अदित्यला मुख्यमंत्रीपद द्या केली
शिवसेनेनी भाजपकडे मागणी .
शेवटी काय विधानसभा निवडणुकेत
शिवसेना भाजपची संगीनी .
भाजप म्हणतय मित्र पक्षांनी कमळ
चिन्हावर लढावे असे आग्रही .
या निवडणुकेत बघायचेय कोण
कोणते पक्ष होतील विद्रोही .
शेवटी शिवसेनेनी फिफटी फिफटी
म्हणत पदरी आले ते मानले गोड .
सत्य काय जागा वाटपामुळे पुण्यात
ढग फुटीला नाही दाखवल कुणी तोंड.

========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *