

बविआ ने घडवला इतिहास
अपना काम बोलता है म्हणत
बविआ ने घडवला इतिहास.
मतदारांच्या मनात अप्पा अन
बविआचे स्थान दिसले खास .
मैं पोलिस हॅुं चोर कोण जनता
जाणती म्हणणारे राहीले पिच्छाडी.
क्षितिज ठाकुर तिसऱ्या फेरीतुन
लिड घेत कायम राखली आघाडी.
इलाका हमारा धमाका भी हमारा
बोल फुसके बाॅम्बच निघाले .
स्थानिक भुमिपुत्र पण यावेळी
जरा कुठेतरी कमीच पडले.
मनसे , वंचित, आघाडी उमेदवार
शंभर ते दोन हजारावर राहीले.
विरोधकांनी रिटर्न तिकीट काढले
होते असे हितेंद्र ठाकुर उदगारले .
शेवटी वसई, नालासोपारा व बोईसर
तिन्ही विधानसभा बविआ जिंकले .
========================