

नविन सरकारच; नविन धोरण
मुंबईत नाईट लाईफ होणार सुरु घेतला
पर्यावरण मंत्री अदित्यचा निर्णय पक्का .
२६ जानेवारीला नाईट लाईफ सुरु नाही
वक्तव्यानी अनिल देशमुखांनी दिला धक्का.
नाईटलाईफची भिती निदान राष्ट्रवादीला
तरी कळली आशिष शेलार चं टिवट्.
मंत्र्यांच्या एकमेकांवरच्या टिका आरोपांचा
सामान्यांना आलाय विट.
दानवेंच्या मते हे अमर-अकबर-ॲनथनिच
सरकार राज्यात फार काळ चालणार नाही .
शेलार; दानवेजी हे वक्तव्य म्हणजे जनतेची
काळजी की भाजपला अपयश पचले नाही. ?
संज्या बेळगावात जाऊन कर्नाटक सरकारची
चाटुन आला; निलेश राणेंच टिकास्त्र .
पाथरी साई जन्मभुमी व्यक्तव्य मागे घेईपर्यंत
शिर्डी बंद ; शिर्डीकरांचे मुख्यमंत्र्यावर शस्त्र .
========================