खारीचा वाटा का होईना पण शेतकऱ्यांच्या प्रत्येक हाकेला लाल बावट्याने आंदोलन केली

गेल्या वर्षभरापासून दिलीत देशभरातील शेतकरी थंडी, ऊन, पाऊस,कोरोना,लॉकडाऊनला न जुमानता ठाम पणे आंदोलनकर्ते ठिय्या देऊन बसले होते.भाजपच्या सरकारने हे आंदोलन संपवण्या करता एकदमच खाळच्या थरावर जाऊन वाटेल ते करून पाहिले.पाण्याची फायरिंग,बोरिकेत लाऊन मोर्चा अडवणे,लाठीचार्ज, गाडी खाली चिघळून मारणे,अश्या प्रकारे नक्षलवादी आहेत,खलीस्थानी आहेत, माओवादी आहेत,पाकिस्तान मधून फंड पुरवला जातो.अशे अनेक आरोप देखील.भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांना वर केले.हजारो शेतकरी ह्या आंदोलनात शहीद झाले.हा एक प्रकारे शेतकरी आंदोलनाने इतिहास लिहिले आहे.कधीच न विसरणारा इतिहास ह्या आंदोलनाने लिहिले आहे.स्वतंत्रा नंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र जमून वर्ष भर आंदोलन चालवले.आणि हे आंदोलन सरळ इशारा देत आहे. की जे स्वतंत्र मिळालं ते मूठ भर भांडवल दारांना मिळालं .ठरल्या स्वातंत्राची लढाई आता लढावी लागेल .प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आज जाहीर केले आहे. की शेतकरी कायदे मागे घेतो.इथेच आंदोलन कर्त्यांना विजय मिळाला आहे.वसई तालुक्याच्या वतीने भारताच्या क्रांतिकारी मार्कसवादी पक्षाच्या (RMPI) वतीने भारतातल्या शेतकरी यांना जाहीर अभिवंदन(कॉम्रेड लाल सलाम)तालुका कार्यकारी कॉम्रेड विजय पाटील .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *