Author: Rubina Mulla

पालघर जिल्ह्याचा १२ वी चा निकाल ९१.७७%

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील घेण्यात आलेल्या इ. १२ वी (उच्च माध्यमिक) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सदर परीक्षेस पालघर जिल्ह्यातील २६८२२ मुले व २१२७२ मुली असे एकूण ४८०९४ विद्यार्थी बसले…

सीएनजी कीट बसविलेल्या ऑटोरिक्षा वाहनांची हाड्रोटेस्ट झाल्यानंतर वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे- महेश अंबाजी कदम

नवनिर्माण ऑटोरिक्षा,टॅक्सी, टेंपो चालक मालक संघटनेने परिवहन आयुक्त यांच्याकडे ऑटो रिक्षात बसवलेल्या सीएनजी किटचे हाड्रोटेस्ट प्रती तीन वर्षांनी करण्यात येत असून त्याकरीता शासकीय शुल्क आकरणी करून वाहन प्रणालीत त्याची वैधता…

कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी वर्गास भाजपचा दणका-महेश अंबाजी कदम

आत्ता दैनंदिन कामाची नोंद करावी लागणार हालचाल नोंदवहीत…. वसई विरार शहर महानगर पालिका स्थापित झाल्यापासून आजतागायत चार अधिकारी यांनी आयुक्त पद भूषवले होते . परंतु सद्यस्थितीत कोरोनाच्या काळात निवडणूक मागील…

अनधिकृत जाहिरात फलक हटविले..- श्री.दिलीप अनंत राऊत

लोकशाही म्हणजे लोकांनी लोककरवी लोकांसाठी चालविलेले राज्य हा प्राथमिक धडा नागरिक शास्रात प्रत्येकाला मिळाला असेलच. आपण मतदान करून लोकप्रतिनिधींची निवड केली म्हणजे आपले कार्य संपले असे होत नाही. तर अश्या…

प्रदीप भिडे यांचा अल्पपरिचय…

.जन्म. ९ नोव्हेबरगेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार’ आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज व प्रसन्न मुद्रा असलेले, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले,…

अज्ञानाचा फायदा घेऊन स्थानिकांनी लुबाडल्या शेतकऱ्यांच्या जमिनी… महसूल अधिकारी यांनी दिली साथ, शेतकरी यांचा प्रत्रकार परिषदेत आरोप

पारोळमुंबई – वडोदरा राष्ट्रीय महामार्ग मध्ये परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची जमीन बाधित झाली असून मागील काही दिवसांमध्ये बनावट कागदपत्रे बनवून शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक झाल्याप्रकरणी ‘विजया फार्म, घोटगाव, अंबाडी, ता. भिवंडी,…

पनवेल येथे पर्यावरण दिन संपन्न

राजेश जाधव – युसूफ मेहेर अली सेंटर पनवेल आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज पर्यावरण दिनानिमित्त युसूफ मेहेर अली सेंटरला ६० वर्षे झाली म्हणून ६० झाडे लावण्यात आली.या वेळी…

भाजपाकडून वसई रेल्वे स्टेशनवरील हमाल वर्गासोबत ‘चाय पे चर्चा’!

वसई: भाजपा सरकारला 8 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भाजपा वसई-विरार जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वसई रेल्वे स्टेशनवरील हमाल वर्गासोबत ‘चाय पे चर्चा’ चा कार्यक्रम राबविण्यात आला.…

मेफेअर हाउसिंगचे भागीदार श्री नयन ए. शहा यांना तब्बल 3232 ब्रास अनधिकृत मातीभरावची नोटीस

तत्कालीन मंडळ अधिकारी श्री. डि. एन. जाधव आणि तलाठी श्री. हेमंत मुलाणे यांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर सामाजिक कार्यकर्ते अजित दत्तात्रेय वर्तक यांची थेट महसूल मंत्र्यांना तक्रार गाव मौजे बोळिंज सर्वे…