परफ्यूम कंपनीच्या अग्निकांडातून निघतोय भ्रष्टाचाराचा ‘धूर’
नुकसानभरपाईसाठीधडपड करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्याला वसई तहसीलदारांचीही साथ? जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गृह शाखेकडून वसई उपविभागीय कार्यालयाला चौकशीचे निर्देश वसई(प्रतिनिधी )-५ महिन्यांपूर्वी वसई पूर्वेकडील पोमण गावात घडलेल्या अग्निकांडातून आता भ्रष्टाचाराचा ‘धूर’…
