वसई सागरशेत पेट्रोल पंप चालकाची पेट्रोल मीटर मध्ये हेराफेरी करून ग्राहकाची लूट ?
वसई(प्रतिनिधी)- दिनाक ०२/१२/२०२१ दुपारी दोन वाजता नंदकुमार महाजन यांनी आपल्या मोटर सायकल मध्ये दोन लिटर पेट्रोल भरले कार्ड पेमेंट २१९-५० पैसे भरले त्या नंतर काही अंतर पुढे गेल्यावर पेट्रोल काटा…
