भाजी घेण्यासाठी महिलांची झुंबड़; सामाजिक अंतराला तिलांजली
वसई : वसई-पाचूबंदर येथील मासळी बाजारात शुक्रवारी सकाळी भाजी घेण्यासाठी महिलांची झुंबड़ उडाली होती. या वेळी ‘सामाजिक अंतरा’चे नियम अक्षरशः मोडीत निघाल्याने चेंगराचेंगरी होऊन काही महिलांना दुखापत झाल्याची माहिती आहे.…
