Author: Rubina Mulla

वसई-विरार महापालिकेतील ४ प्रभाग उपअभियंत्याविना ठप्प – प्रशासनाचे दुर्लक्ष?

प्रतिनिधी | वसई, २६ मे – वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता श्री. सतीश शिंगाणे यांना पदावरून गेले एक महिना झाला आहे. मात्र, त्यांच्या कार्यक्षेत्रातील चार प्रभाग समित्यांसाठी अद्याप नवीन…

सागरी सुरक्षेसाठी अनधिकृत रिसाॅर्टवर कारवाईची मागणी

वसई । वार्ताहर ः सागरी सुरक्षा करण्यासाठी किनाऱ्यालगतच्या सर्व अनधिकृत रिसाॅर्ट आणि त्यात चालणाऱ्या अनैतिक धंद्यांवर कायमस्वरुपी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एलायस डिसील्वा यांनी अर्नाळा पोलीसांकडे केली…

धक्कादायक! वसई-विरार महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी सुरू आहे ‘पार्टी पॉलिटिक्स’!

EDच्या छायेत अडकलेल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी पत्रकारांना दिल्या जात आहेत खास पार्ट्या – लेखनासाठी ‘पुरस्कार’? प्रतिनिधी | वसई-विरार वसई-विरार महानगरपालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणांवर ईडीसह इतर तपास…

जावेद नासिर खान यांची ‘कामगार नेता’ मध्ये उपसंपादकपदी नियुक्ती

वसई : पत्रकारितेची आवड आणि सामाजिक भान याची दखल घेत ‘कामगार नेता’ या हिंदी पाक्षिकाचे संपादक अमोल गायकवाड यांनी जावेद नासिर खान यांची उपसंपादकपदी नियुक्ती केली. वसई पूर्व येथील दत्तानी…

भाजपा जैन प्रकोष्ठकडून महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू

“जैन समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार” — राजेश पांडे पुणे: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जैन प्रकोष्ठच्यावतीने पुणे मर्चंट्स चेंबर येथे एक महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पक्षाची निवडणूक…

विजेच्या शॉकने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू – लाईन न बंद करता झाड तोडण्याचे काम चालू!

प्रतिनिधी, वसई मर्सेस.रानशेत-वाडी परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. दयामाता चर्चजवळ झाड तोडण्याचे काम सुरू असताना लाईन बंद न केल्याने सुरज कुमार (वय २२) या तरुणाचा विजेचा शॉक लागून घटनास्थळीच मृत्यू…

घनकचरा व्यवस्थापनात ‘कॉर्पोरेट लूट’ – कायदा झोपला की गोंधळ सोडून दिला?”

“कचऱ्याच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा – वसई-विरारमध्ये ‘भ्रष्टाचाराचा डंपिंग ग्राउंड’ उघड” मजुरांच्या नावावर बोगस नेमणुका, RTI ला केराची टोपली, आणि सार्वजनिक निधीचा पद्धतशीर अपहार घटनास्थळ: वसई-विरार महानगरपालिका प्रकरण: कामगार हक्कांवर गदा…

“अनधिकृत इमारतींचा स्फोट! – सात मजल्यांची ‘Anwar Mansion’, ‘Reliable’ आणि ‘Chinmay Apartment’ घोटाळ्यांचा महाभयंकर पर्दाफाश”

वसई – विशेष प्रतिनिधी वसई-विरार महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या ढिसाळतेचा आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीचा निर्घृण नमुना म्हणजेच चौबारे गावातील ‘Anwar Mansion’ ही सात मजली अनधिकृत इमारत. फक्त पाच मजल्यांची परवानगी घेऊन उभारलेली…

ईडीकडून मोठ्या मगरमच्छांवर हल्ला; वसई पालिकेत मात्र लहान माशांना ‘सुवर्ण अभय’?

नोवा इस्टेटसमोरील अनधिकृत गाळ्यांना ‘सत्ता संरक्षण’? सहआयुक्त निलेश म्हात्रे आणि उपायुक्त दीपक सावंत यांचं ‘स्मरणशक्ती गमावलेलं मौन’ संशयास्पद! वसई | विशेष प्रतिनिधीराज्यात आर्थिक गैरव्यवहारांवर ‘ईडी’कडून धडाकेबाज कारवाई होत असताना, वसईतील…