तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी निवृत न्यायमूर्ती यांच्या अधिकारात चौकशी समिती नेमुन विरार पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.–/विनायक खर्डे
विरार मध्ये घडलेला प्रकार हा निंदनीय आहेच. या तरुणांच्या आत्महत्येला पोलीस अधिकारी सर्वस्वी जबाबदार आहेत. कारण वर्दीच्या मस्तीत अनेक निष्पाप नागरिकांना त्रास दिला जातो हे नेहमीचेच आहे काही कर्तव्यदक्ष अधिकारी…
