Author: Rubina Mulla

समाजसेविका सलमा मेमन यांच्या घरी इफ्तार पार्टीचे आयोजन संपन्न…

नालासोपारा (प्रतिनिधी ) नालासोपारा पश्चिम हनुमान नगर येथे समाजसेविका सलमा मेमन यांनी आपल्या घरी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले या इफ्तार मध्ये मशिदितील हाफिज यांना बोलावून नमाज पठण करुन रमाजन…

अपहार प्रकरणी बैसिन कैथोलिक को ऑप बँक लि. च्या चौकशीचे आदेश..

वसई तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या बैसिन कैथोलिक को ऑप बँक लि. च्या चौकशीचे आदेश सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडून देण्यात आल्यामुळे बँक खातेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.या बाबतची अधिक माहिती अशी की,…

चिंचोटी लोहारपाडा येथील अनधिकृत बांधकाम तात्काळ निष्काशित करावे :- परेश घाटाल जिल्हाअध्यक्ष बहुजन महापार्टी

गाव चिंचोटी लोहारपाडा येथील जमीन सर्वे नंबर ४९, ५०, ५१ या जमिनीवर भुमाफिया राजेंद्र यादव, हरिशंकर यादव, जयहिंद यादव शरीफ रुस्तम अंसारी व यांचे इतर साथीदार अनधिकृत चाळीचे बांधकाम करण्यासाठी…

स्त्री दर्पण तर्फे नालासोपारा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस कार्यक्रम संपन्न…

वसई, तहेसीन चिंचोलकर: नुकतेच नालासोपारा येथील स्त्री दर्पण मासिकाच्या माध्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिवस कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून 100 वूमन अफ वर्ल्ड मध्ये सम्मानीत नायगाव येथील कर्मवीर…

सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग संस्थेमार्फत मलंग गडावर 40 फूट उंच भगव्याची स्थापना

अंबरनाथ :कल्याण, अंबरनाथ येथील मलंग गडावर रविवार दिनांक 12 मार्च 2023, रोजी गडाच्या बालेकिल्ल्यावर जीर्ण झालेला भगवा बदलून त्या ठिकाणी कायम स्वरूपी 40 फूटी भगवाध्वज, स्तंभ लावण्याची मोहीम आयोजित केली…

महिलांना बस प्रवासात 50 टक्के सूट सरकारच्या निर्णयाचे स्वागत – समाजसेविका स्नेहा जावळे

आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना बस प्रवासात 50 टक्के आरक्षण ठेवले, याचे मी महिला व समाजसेविका या नात्याने सरकारच्या निर्णयाचे स्वागत करते.एकविसाव्या शतकात महिला स्वावलंबी बनत आहेत…

ग्रामपंचायतीच्या जागेवर महसूल विभागाकडूनच अतिक्रमण

ग्रामपंचायतीच्या जागेवर महसूल विभागाकडूनच अतिक्रमण अतिक्रमण करून उभारलेल्या तलाठी कार्यालयाच्या उद्घाटनाला तहसीलदार,प्रांताधिकाऱ्यांची उपस्थिती सरपंचाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष;सत्पाळा गावातील प्रकार विरार(प्रतिनिधी)-आजपर्यंत भूमाफीयांद्वारा शासकीय जागा हडपल्याचे ऐकिवात होते.परंतु आता चक्क महसूल विभागानेच ग्रामपंचायतीच्या…

पत्रकार सचिन जगताप यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान….

छत्रपती प्रतिष्ठान व ज्ञानदा प्रकाशनमार्फत वाडा येथील पी. जे हायस्कुलमध्ये आयोजित कार्यक्रमात सामना वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी सचिन जगताप यांना स्व. राम बा. पाटील आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरवर्षी…