Author: Rubina Mulla

आगरी सेनेच्या पाठपुराव्याला यश…

कणेर ते कोशिंबे गावाच्या काँक्रीट रस्त्याचे काम सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश विरार, प्रतिनिधी: आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असलो तरी आजही अनेक गावे मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. विरारजवळील…

नालासोपारा पश्चिमेतील टाकी पाड्यातील रस्ते खडेयुक्त जलमय…

नालासोपारा, (प्रतिनिधी)ः नालासोपारा पश्चिमेकडील टाकीपाडा येथील करारी मील जवळ रोजच्या येणा-जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने येथील रहिवाश्यांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे त्यामुळे येथील…

गौतम नगर, निर्मळ गावात तालुका विधी सेवा समिती (वसई) आणि वसई वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबीर संपन्न…

प्रतिनिधी : रविवार दिनांक १८.०९.२०२२ रोजी गौतम नगर, निर्मळ गावात तालुका विधी सेवा समिती, वसई आणि वसई वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबीर कार्यक्रम संपन्न झाले. सदर कार्यक्रमाला…

खराब रस्ता व खड्या मुळे काँग्रेस पक्षाने खानीवडे टोलनाका केला बंद…

मागील तीन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र 48 वरील जिवघेणे खड्डे बुजविले जात नाहीत म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांनी…

निर्माण वस्ती स्तर संघांकडून चालक दिन साजरा….

वसई वसई विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत,दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत निर्माण वस्तीस्तर संघा मार्फत वाहन चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रातील…

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव ; अंदाधुंद भ्रष्टाचार

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून अधिकारी भ्रष्टाचाराची मलाई खात बसले आहेत. प्रती चौरस फूट 200 रुपये प्रमाणे वसुली होत असून मंत्रालयापर्यंत…

शासकीय नोकरी व चार चाकी वाहन धारकांना तहसीलदारांचे आवाहन

शासन निर्णयानुसार स्वेच्छेने धान्याचा हक्क सोडावा प्रतिनिधी :वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांच्याकडे शासकीय नोकरी व चार चाकी वाहन आहे अशा नागरिकांनी स्वेच्छेने धान्याचा हक्क…

मारिया रणजीत परेरा नॅशनल स्पोर्ट्स पुरस्काराने गौरविण्यात आले

प्रतिनिधी : वसई तालुक्यातील गिरीज गावात राहणारी कु. मारिया रणजीत परेरा होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल मध्ये शिक्षण घेणारी व RSKA कराटे अकॅडमी मध्ये शिकणारी मारिया परेरा हिला राष्ट्रीय क्रीडा अधिवेशन…

सेवा पंधरवड्याचा जिल्हास्तरीय शुभारंभ सम्पन्न

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा (१७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोबर २०२२) आज जिल्हा परिषदे मार्फत जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. अनेक नागरिकांचे अर्ज/तक्रारी यांचा विहित कालावधीमध्ये निपटारा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर…