Category: पालघर

तहसीलदार कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

ग्राहकांच्या हक्कासाठी जनजागृतीपर कार्यक्रम ग्राहकांनी आपल्या हक्काचा प्रती जागरूक राहून प्रबोधनातून हक्क मिळवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी पालघरच्या तहसीलदार कार्यालयात केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त…

बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत गाव विकास कामासाठी सामाजिक उत्तरदायित्व फंडा मधुन 1 कोटी 20 लक्ष निधीचे वितरण

पालघर दि.23- मुंबई-अहमदाबाद अति जलद रेल्वे प्रकल्पाअंतर्गत पालघर जिल्ह्यातील बाधीत होत असलेल्या गावांमध्ये नॅशनल हायस्पीड रेलकॉपोरेशन लि. (NHSRCL) सामाजिक उत्तरदायित्य (CSR) फंडामभुन पालघर जिल्ह्यातील प्रकल्पवधीत गावामध्ये गाव विकास कामे करण्यासाठी…

बेकायदा पर्ससीन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई

सुमारे अडीच लाखांचे मासे जप्त,फौजदारी गुन्हे दाखल होणार ! पालघर (प्रतिनिधी) – अखेर मत्स्यव्यवसाय विभागाने बेकायदा पर्ससीन बोटींवर आपला फास आणखीन घट्ट केला आहे. डहाणूच्या समुद्री मासेमारी क्षेत्रात दहा नॉटिकल…

सातपाटीच्या पाणीपुरवठा सभापतीचा प्रताप ?

बनावट सही करून 2 लाख 50 हजारांचा अपहार ? सातपाटी ग्रामपंचायतीच्या कपाटातील कोरे चेक चोरून त्यावर सरपंच,ग्रामसेवक ह्यांच्या बनावट सह्याद्वारे 2लाख 50 हजार रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती…

ओमायक्रोन विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सज्ज

पालघर,प्रतिनिधी,- कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन विषाणूमुळे जगभर संकट उभे राहत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी आठ रुग्ण या विषाणूचे सापडलेले आहेत. त्यामुळे देशभरासह राज्यातही या विषाणूने शिरकाव करायला सुरुवात केलेली आहे. या…

दलित पँथरच्या वतीने महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन

पालघर प्रतिनिधी : दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीने विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मौजे अंबोडे तालुका पालघर येथील त्रिरत्न बुद्धविहारास भेट देऊन विश्वाला शांतीचे संदेश देणारे…

भारतीय खाद्य निगम( FCA )च्या गोडाउन मध्ये स्थानिक आदिवासी तरुणांना लोडिंग अनलोडीग कामामध्ये समावून घेण्यात यावे खासदार श्री राजेंद्र गावित साहेब

पालघर :भारतीय खाद्य निगमच्या ( FCA ) बोरिवली येथील गोडाउन मध्ये ,हजारो कामगार लोडिंग -अनलोडीग कामासाठी हजारो कामगार काम करीत आहेत ,पालघर जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना ह्या लोडींग अनलोडीग कामा मध्ये…

खासदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समिती सभा सम्पन्न

केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (DISHA) समितीची बैठक आज दिनांक २६ नोव्हेंम्बर रोजी राजेंद्र गावित खासदार तथा अध्यक्ष दिशा समिती यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद…

दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा

पालघर ,जव्हार येथे असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा पालघर येथे संविधान दिनाचे औचित्य साधून विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन…

उप जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती ?

प्रतिनिधी :पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उप जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुळ कायदा विभागात असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. असा हा कलंकित अधिकारी सध्या पालघर…