एनयूजे (आय) व एनयुजे महाराष्ट्र ने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले !
बातमीतील चुकांसाठी माध्यमांवर खटल्यांचे औचित्य सिध्द करता येत नाही- न्या जी.आर. स्वामीनाथन बातमीतील काही चुकांमुळे माध्यमांवरील खटल्याचे औचित्य सिद्ध केले जाऊ शकत नाही ,या मद्रास हायकोर्टाने केलेल्या टिपणीचे व निर्णयाचे…
