मुंबईवर जलात्कार….. सुकृत खांडेकर
दोन जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे जनजीवन अस्ताव्यस्त झाले. मुंबापुरीची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने लाखो मुंबईकर आपल्या कामावर पोचू शकले नाहीत.…
