केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती घोषित करून महाराष्ट्र राज्याला आर्थिक मदत द्यावी “अभी नही तो कभी नही” :- शमशुद्दीन खान
कोल्हापूर, सातारा, व सांगली या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असल्याने केंद्र शासनाने राष्ट्रीय आपत्ती घोषित करून पुर स्थितीतील सर्व नागरिकांसाठी…