नागरिकांची आरोग्य विषयक, सर्वसाधारण समस्यांची प्रलंबित कामे पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याची काँग्रेसची मागणी

नालासोपारा :- वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व प्रभागात गटारावर बसविलेली झाकणे गायब होणे किव्हा तुटणे ही नित्याची बाब झाली असून त्यामुळे नागरिकांच्या जीवावर बेतू शकते.या विषयाबाबत मागील वर्षी बहुतेक प्रभागातील…

वसईतील गैलेक्सी वैभव हॉटेलकडून नियमांचे उल्लंघन!

पालिका आणि पोलिसांची सोईस्कर डोळेझाक प्रतिनिधी वसई- राज्य सरकारने हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटला बंधनकारक केलेली नियमावली धुडकावून वसई पश्चिमेकडील गैलेक्सी वैभव हॉटेल सुरुच ठेवण्यात येत असल्याचे उघड़ झाले आहे. सर्व…

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात हजारो अनधिकृत मोबाईल टॉवर ; निष्कासन कारवाई करून गुन्हे दाखल करा

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात हजारो अनधिकृत मोबाईल टॉवर असून सदर मोबाईलवर महानगरपालिका प्रशासनाने निष्कासन कारवाई करून गुन्हे दाखल करावेत.याबाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात…

वसई दिवा जवळून जाणाऱ्या रेल्वे पुलासमोर भूमाफिया रमजान कुरेशी कडून बेकायदेशीर बांध काम केले जात आहे, मनपा गप्प का आहे ?

वसई विरार शहर महापालिका सतत बेकायदा बांधकाम करणाऱ्यांच्या कचाट्यात आहे, भूमाफिया रमजान कुरेशी, विभागीय समिती (जी) सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव आणि अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील यांच्या नाकाखाली, वसईतून जाणाऱ्या रेल्वे…

प्रभाग समिती एफ व जी हद्दीत प्रचंड अनधिकृत बांधकामे; प्र. सहाय्यक आयुक्त राजेंद्र कदम व सुभाष जाधव यांच्यावर कारवाई करा

वसई: वसई विरार महानगरपालिका अंतर्गत ९००० अनधिकृत बांधकामे झाली आहेत. असा खुलासा उच्च न्यायालयाने करून वसई विरार महानगरपालिका विसर्जित करू अशी चेतावणी देऊन सुद्धा अनधिकृत बांधकामे चालूच आहेत. वसई विरार…

रिक्षाचालकां करिता अपघात विमा व पेन्शन योजना सुरु करणार – श्री शिरीष दादा चव्हाण

प्रतिनिधी –दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नालासोपारा पूर्व येथे वसईतालुका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री शिरीष दादा चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते लक्ष्मी नगर येथील नवीन रिक्षा स्टॅन्ड सुरु करण्यात…

वसई-विरारमधील शिवसैनिकांना बळ देणार!–पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आश्वासन

प्रतिनिधी ठाणे – वसई-विरारमधील शिवसैनिक प्रामाणिक आणि निष्ठावान आहे. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रसंगी तो सदैव शिवसेनेसोबत राहिला आहे. त्यामुळे लहानतल्या लहान शिवसैनिकाला बळ आणि प्रेरणा देण्याचे काम शिवसेनेच्या…

बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल केल्या प्रकरणी पुरुषोत्तम कवळी यांच्यावर गुन्हा दाखल ?

प्रतिनिधी :बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल केल्याप्रकरणी विकासक पुरुषोत्तम अनंत कवळी यांच्यावर वसई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीमध्ये…

ज्येष्ठ नागरिकांना कोर्टाकडून शासकीय खर्चातून वकील पुरवण्याची व्यवस्था करत असते – सेशन जज डॉ.सुधीर देशपांडे

ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्याल , सत्पाळा, विरार पश्चिम येथे शनिवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२१ रोजी वसई कोर्टातील न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा…