उपसंपादक घनश्याम आंबोकर यांनी घेतली मनपा आयुक्तांच्या बंगल्यावर बाप्पाची भेट; आयुक्तांकडून पत्रकारांचा आपुलकीचा पाहुणचार
मिरा रोड | १५ सप्टेंबर २०२६: मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून यंदाही आयुक्त बंगल्यावर पर्यावरणपूरक (इकोफ्रेंडली) बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या या पवित्र वातावरणात पालिकेच्या…
