Tag: #नागरिकांचीकोंडी

वसई तहसील कार्यालयातील ‘कागदी घोडे’ बेपत्ता; जन्म-मृत्यू नोंदणीच्या फाईल्स गहाळ झाल्याने पक्षकार कोंडीत

वसई : प्रशासकीय अनागोंदी आणि दिरंगाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना कसा बसतो, याचा धक्कादायक प्रत्यय सध्या वसई तहसीलदार कार्यालयात येत आहे. सन २०२४ मध्ये जन्म आणि मृत्यूच्या उशिराच्या नोंदणीसाठी दाखल करण्यात…