Tag: #बोरिवली

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महत्त्वाच्या जबाबदारीवर निनाद सावंत यांची नियुक्ती; ॲड. संदीप केदारे यांच्याकडून सदिच्छा भेट

मुंबई: बोरिवली विभागाचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहणारे अधिकारी निनाद सावंत यांची दोन महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) महत्त्वाच्या पदावर…