Tag: #महानगरपालिका

नालासोपारा पूर्व येथे इमारतीच्या दुकानाचे सीलिंग कोसळले; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मनपाच्या ऑडिटवर गंभीर प्रश्नचिन्ह!

​नालासोपारा (प्रतिनिधी):शहरातील अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच, आज नालासोपारा पूर्व येथील एका इमारतीमध्ये छताचे सिमेंट सीलिंग (काँक्रीट) कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नालासोपारा पूर्व येथील टाकी…

वसई-विरार आयुक्तांना हायकोर्टाचा दणका; १० दिवसांत थकबाकी न दिल्यास कठोर कारवाईचा इशारा

समान कामाला समान वेतन’ आदेशाचे उल्लंघन भोवले; महापालिकेच्या खर्चावर निर्बंध ​‘ वसई /प्रतिनिधी ​वसई-विरार शहर महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान…

भ्रष्टाचाराचे ‘डम्पिंग ग्राउंड’; लाचखोर इंजिनीअरला पाठीशी घालणारे वरदहस्त कुणाचे? :- धनंजय गावडे

​प्रशासनाचा उफराटा कारभार: कोट्यवधींच्या वसुलीचा आरोप असलेल्या ठेका अभियंत्याची अखेर बदली ​ ​वसई: प्रतिनिधी नगररचना विभागातील कथित आर्थिक व्यवहारांचे केंद्रबिंदू ठरलेले आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले ‘लाडके’ ठेका…

मान्सूनपूर्व कामांसाठी आयुक्त मैदानात; वसई-विरारमधील सखल भागांची केली पाहणी

वसई: प्रतिनिधीयेत्या पावसाळ्यात वसई-विरारकरांची तुंबलेल्या पाण्यापासून सुटका करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात उतरून शहरातील मुख्य नाले आणि संभाव्य पूरग्रस्त…