पालघरमधील आस्थापनांसाठी अंतर्गत तक्रार समिती बंधनकारक; नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजारांपर्यंत दंडाची कारवाई
पालघर, १० सप्टेंबर: कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, भयमुक्त आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम,…
