वसई-विरार पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वनवास संपेना!
न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रशासकीय दिरंगाई; ३० मार्चच्या महासभेकडे लक्ष प्रतिनिधी, वसई: कोविड-१९ च्या जागतिक संकटात जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा कायमस्वरूपी समावेशनाचा…
