वटार आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावा; महापौरांच्या ‘ॲक्शन’नंतरही पूर्ण सुविधेची प्रतीक्षा
प्रतिनिधी, वसई विरार पश्चिमेकडील वटार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याच्या तक्रारीची दखल घेत महापौर अजीव पाटील यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल स्थानिक नागरिकांनी महापौरांचे…
