Tag: ​#वसईविरार

वसई-विरारच्या पाचू बंदर स्मशानभूमीत कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांची मुजोरी; सुट्टीच्या दिवशी नारळांची चोरी करत म्हणाले, “आम्ही आमच्या मर्जीचे मालक!”

​ ​वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘आय’ अंतर्गत येणाऱ्या पाचू बंदर येथील स्मशानभूमीत एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या या स्मशानभूमीतील नारळाच्या झाडांवरून सुट्टीच्या दिवशी काही…

वसई-विरार महापालिका क्षेत्रात खळबळ: पुनर्विकासाच्या १०० हून अधिक फाईल्स रद्द वा स्थगितीच्या फेऱ्यात; प्रशासकीय वर्तुळात भूकंप!

​विशेष वृत्तसेवा | वसई-विरार ​वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या (Redevelopment) १०० हून अधिक प्रकरणांमध्ये गंभीर गैरव्यवहार उघडकीस आल्याने पालिका आयुक्तांनी या प्रकल्पांना दणका देत स्थगिती दिल्याची खात्रीशीर सूत्रांची…

विरार महाघोटाळा: पालिकेचा आदेश धाब्यावर बसवून दस्त नोंदणी; भ्रष्ट कारभाराविरोधात तक्रारदार हायकोर्टाच्या उंबरठ्यावर!

विशेष प्रतिनिधी, वसई-विरारप्रशासकीय आदेशांना केराची टोपली दाखवत वसई-विरारमध्ये अनधिकृत बांधकामांची दस्त नोंदणी करण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेचे स्पष्ट निर्देश, सर्व नोंदणी कार्यालयांच्या अधिकृत पोचपावत्या आणि विकासकावर झालेला…

वसई-विरार महापालिका पत्रकार संघाची निवडणूक १२ जून रोजी; १५ जागांसाठी रणधुमाळी

प्रतिनिधी, वसई ​वसई-विरारमधील सर्व माध्यमे आणि सर्वभाषिक पत्रकारांना एकाच छताखाली आणण्याच्या उद्देशाने स्थापन होत असलेल्या ‘वसई विरार महापालिका पत्रकार संघा’ची निवडणूक येत्या १२ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या…

वसई-विरार आयुक्तांना हायकोर्टाचा दणका; १० दिवसांत थकबाकी न दिल्यास कठोर कारवाईचा इशारा

समान कामाला समान वेतन’ आदेशाचे उल्लंघन भोवले; महापालिकेच्या खर्चावर निर्बंध ​‘ वसई /प्रतिनिधी ​वसई-विरार शहर महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान…