वसईच्या राजीवलीत भूमाफियांना ‘राजआश्रय’; मिठागरे गिळंकृत, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ मौन!
विशेष प्रतिनिधी, वसई पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना वसईकरांच्या उरात धडकी भरवणारी बातमी समोर येत आहे. वसई पूर्व येथील राजीवली परिसरात भूमाफियांनी जणू समांतर प्रशासनच सुरू केले…
