
रत्नागिरी (प्रतिनिधी )
रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रवादी भवन चिपळूण या ठिकाणी पार पडली या बैठकीला जेष्ठ नेते मा रमेश भाई कदम मा पंडीत कांबळे प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग मा अरुण काळे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश मा मीनाक्षी शिंदे प्रदेश उपाध्यक्ष मा रतन भंडारी प्रदेश सरचिटणीस मा प्रमिला रणदिवे मा विजय कांबळे मा सदानंद येळवे जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा उपस्थित होते
या बैठकीचे आयोजन रत्नागिरी जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष मा महेंद्र कदम यांनी केले होते या बैठकीला रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
या वेळी नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले


