वसई विरार शहर महानगरपालिका विभाग फ विभागातील विभागीय अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारा मुळे अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत ?
नालासोपारा(प्रतिनिधी)- वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समितीच्या एफ हद्दीत अनेक हजार चौरस फूट जागेत विनापरवाना नूतनीकरण कायदा व नियम धाब्यावर बसवून महापालिकेच्या महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे.…
