कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखेतर्फे मराठी भाषा दिना निमित्त रविवारी “लेखक-कलावंत आपल्या भेटीला” उपक्रमाचे आयोजन!
● विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या वसईतील आठ गुणिजणांचा गुणगौरव वसई, दि.21(वार्ताहर ) कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखेतर्फे आयोजित कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात ‘कुसुमाग्रज’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यंदाचा ‘जागतिक…
