नायगाव ग्रामस्थ पुरस्कृत आयुष्य मंत्रालय भारत सरकार शिफारस आर्सेनिक अल्बम 30 वाटप
वसई : (प्रतिनिधी) : सध्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात आर्सेनिक अल्बम-30 सारख्या गोळ्यांचे आज नायगाव ग्रमास्थ यांच्या वतीने वाटप करण्यात आले. या रोगप्रतिकार शक्तक्ी वाढवणार्या गोळ्या घेण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टनशिंगचे पालन…
