नागरिकांचे जीव धोक्यात, पात्रता नसणारे वैद्यकीय अधिकारी ?
वसई (प्रतिनिधी) मागील काही वर्षांपासून वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये वरिष्ठ अधिकारी यांच्या मर्जी नुसार कुठल्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता न तपासता किंवा कुठलीही चौकशी न करता केवळ आपल्या मर्जीतल्या कर्मचारी…
